कामातुर (?)

ख्रिस्त बुद्ध गांधी कोणालाही नाही सुचली अशी थिअरी मला सुचली आहे… जगात प्रेम पाहिजे? जगात शांतता पाहिजे? जगात अहिंसा पाहिजे? सोप्पे आहे. सगळ्यांना खूप खूप काम द्या. काम करत राहिला म्हणजे फालतू विचार आणि उचापत्या सुचत नाहीत. सध्या खूप बिझी झालो परत आणि विचार करायला वेळच नाही.

Advertisements

10 thoughts on “कामातुर (?)

    • Nikhil Sheth

      इथे खरं तर मी काम म्हणजे कोणते काम हे नीट डीफ़ाईन करायला हवे…मी पेक्षा पण काम देणाऱ्याने अन काम स्वीकारणाऱ्याने… लोकांची घरे जाळत सुटणे आणि आंदोलन करत राहणे हे पण तसे म्हटले तर कामच आहे…खर आहे….

  1. savadhan

    कामातूर म्हणजे कामासाठी आतूर ! ते त्याच्या अजून हातात आलेले नसते. आपण ”काममग्न” म्हंटलं तर जास्त बरोबर होईल असं वाटतं.

    • Nikhil Sheth

      रामदास एका ठिकाणी म्हणतात – ‘रामदास म्हणे माझे, सर्व आतुर बोलणे’ आतुरता ही गोष्ट सुरु करायच्या/मिळायच्या आधीची असते हे खरेच. पण एका अर्थाने ती भावनेची तीव्रता असते. उतावळेपणा, उत्सुकता, हळवेपणा, अपेक्षा, थोडीसी लालसा…सगळ्याचे मिश्रण पण आहे नाही का? ती भावना तुम्ही काम करताना पण प्रतीत होत असते…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s