हालत-ए-बीमारी

एक शेर वाचला होता कधी काळी. मनुष्याच्या आत्म-मग्नतेचा उत्कृष्ट नमुना. तो शायर बहुधा जगाच्या रिती-रिवाजांवर फारच नाराज असावा…. (भाषा-शुद्धी वाल्यांनो; सावधान, या एकाच वाक्यात शायर, रिवाज, नाराज असे ३ ३ अभारतीय शब्द आहेत…तरीही वाक्य मराठीच आहे हे….:)) तर त्याच्या उदास-हताश अवस्थेमध्ये त्याचे हे शब्द –

हालत-ए-बीमारी देखने चले आते है लोग, और खुदिको तंदुरुस्त देखकर चले जाते है लोग

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s