हियाटस

फेलो रीडर्स,

विचार करत होतो की ब्लॉग लिखाणात घालवलेल्या वेळेचे फलित काय? आपण गोष्टी करण्या एवढा वेळ आणि एनर्जी गुंतवतो तेव्हा त्यापासून काय अपेक्षा असतात…स्पेशली कला क्षेत्रात…मटेरीअल आउटपुट तर काहीच नसते हे मान्य व्हायला आधी जड गेले. मध्यंतरी पूर्णपणे ‘युटीलिटेरिअन’ वृतीचा झालो होतो…’काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम’ याचसाठी एवढे सगळे करायचं? शतकानुशतके मानव फ़क़्त याच कारणासाठी सगळे करत आला आहे? पोट आणि त्याव्यतिरिक्त असलेल्या जबाबदाऱ्या निभावल्या की जीवनाचे कर्तव्य काय ते उरते? ‘स्वान्त-सुखाय’ या प्रकारात ते सगळे बसेल का? मी ब्लॉग का लिहितो? या प्रशाचे उत्तर मला अजून माहित नाहीये. या प्रश्नातला ‘मी’चा अजून बाहेर पडत नाहीये…त्यामुळे उत्तराची एवढ्या लवकर अपेक्षा ही नाहीये म्हणा…

असो. तुमच्या डोक्याला त्रास देत नाही जास्त…किंवा असे म्हणा की थोडे दिवस तर आता काही त्रास देत नाही…आपण सर्वांनी दिलेला प्रतिसाद खूपच अनपेक्षित आणि सुखद आहे. ब्लॉग लिखाण करायचा कधी विचार च नव्हता केलेला आणि रोजचे २००-३०० हिट्स पाहून प्रेरणा यायची…आभार. सध्या काही कामानिमित्त पुढचे ७-८ दिवस लिखाणास वेळ मिळणार नाहीये. तर त्याबद्दल मुआफी…जल्द ही वापस आऊंगा कुछ और जाम अता-ए-खिदमत करने…

Advertisements

One thought on “हियाटस

  1. सुहास

    फलित काय एकच मनाला समाधान..स्वत:साठी लिहित आलोय मी आजवर..आपला एक असा जग जिथे आपण आपले विचार आपल्याला हवे तसे मांडतो..आणि तसेच मांडत राहा…भेटूच लवकर आपल्या पुढच्या पोस्ट मधून… शुभेच्छा 🙂

    SuhaS

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s