पाकिस्तानी मुली भारताबद्दल बोलताना….

आत्ताच हा व्हिडीओ पहिला…बघा कसा वाटतो आहे ते….त्यावर लिहिण्यात काही अर्थ नाहीये. बघाच तुम्ही….

(Dont leave it in between…..you may expect some surprise at the end…:))

Advertisements

16 thoughts on “पाकिस्तानी मुली भारताबद्दल बोलताना….

  1. माणिक

    व्हिडिओ तर आवडलाच पण तो काढणार्‍याची कल्पना सुद्धा. एखाद्या रहस्यपटातील कलाटणी देणारा प्रसंग बघितल्यासारखे वाटले. राजकारणी लोक आपला कसा वापर करून घेतात स्वार्थासाठी हे सहजपणे उलगडून दाखवलंय.. सद्ध्याच्या “ज्वलंत” मुद्द्यावर पण हेच चालू आहे. हा व्हिडिओ राजकारण्यांपेक्षा आम जनतेला दाखवायला पाहिजे. सगळ्यांना कळले पाहिजे आपण कसे वापरले जातो आणि आपण दूसर्‍याच्या विचारात वाहून जाण्यापेक्षा स्वतःहून विचार करणे किती गरजेचे आहे.
    या पोस्टबद्दल, थँक्स !

  2. अभिजीत पवार

    चुकलो मी !! वीडियो चांगला होता…..पण इथे एक गोष्ट स्पष्ट करू ईच्छितो. भारताने जे काही केलं आहे त्यात काही चुकीचं आहे असे मानणार्‍याला वेडाच म्हटला पाहिजे. भारत सरकार, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, नेहमी पाक शी एका प्रामाणिक मित्रासारखा वागत आला आहे. पण त्याने काही साध्य झालं नाही. तीच गोष्ट चीन ची. असे सेंटी वीडियोज करून काही होत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s