मर्ढेकर

दुसरी पॊस्ट काय टाकायची याचा विचार करत होतो…रोज नवे नवे कसे सुचावे? मनुष्याला गोष्टी मुळी सुचतात कुठुन?  पुन्हा शाळेतली एक कविता आठवली.

आशयाचा तूच स्वामी
शब्दवाही मी भिकारी;
मागण्याला अंत नाही;
आणि देणारा मुरारी.

काय मागावे परी म्यां
तूहि कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्‌
तूंच घेणारा स्वभावे!!


Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s